ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण शुक्ल अष्टमी. वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस आहे ”
चंद्र नक्षत्र – विशाखा/ अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- यश लाभेल. नात्यातून फायदा होईल. आरोग्य सांभाळा.
वृषभ:- पत्नीची अनमोल साथ लाभेल. कोर्ट कामात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
मिथुन:- व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक चिंता मिटेल. वाहन जपून चालवा.
कर्क:- गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. प्रवास घडतील. सत्संग घडेल.
सिंह:- वाहन सुख लाभेल. वास्तू संबंधित कामे पुढे सरकतील. प्रशासकीय कामात यश.
कन्या:- आर्थिक लाभ होतील. अनुकुल दिवस आहे. जनसंपर्क वाढेल.
तूळ:- आर्थिक स्थिती मजबूत होईल. संपत्ती वाढेल. गृहसौख्य लाभेल.
वृश्चिक:– स्पर्धत यश मिळेल. कोर्ट कामात यश मिळेल. अहंकार नको.
धनु:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. त्रास संभवतो. खर्चात वाढ संभवते.
मकर:- लोकप्रियता वाढेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. व्यवसाय वृद्धी होईल.
कुंभ:- आध्यत्मिक लाभ होतील. कामकाजात प्रगती होईल. व्यवसाय वाढेल.
मीन:- येणी वसूल होतील. कर्जे मंजूर होतील. जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
