आजचे राशिभविष्य गुरूवार,३ ऑगस्ट २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण कृष्ण द्वितीया/तृतीया.वर्षा ऋतू.
राहुकाळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज शुभ दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र -धनिष्ठा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कुंभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जुने प्रश्न सुटतील.गृहकलह टाळा.पाळीव पशूंची काळजी घ्या.विद्यार्थ्यांना अधकणीचा काळ.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. नोकरीत काहीसा त्रास संभवतो.जेष्ठ व्यक्तीची काळजी लागून राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आध्यत्मिक प्रगती होईल. कौटुंबिक मतभेद होऊ शकतात. प्रवासात त्रास संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) जुनी येणी वसूल होतील.अचानक लाभ होतील.आरोग्य सांभाळा.शब्द जपून वापरा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीची साथ मोलाची ठरेल.भागीदारी व्यवसायात धोका संभवतो.हरवलेली वस्तू सापडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मान – अपमानाचे प्रसंग येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तू सांभाळा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) गूढ विद्या प्राप्त होतील. प्रशासकीय कामात त्रास होऊ शकतो.बुद्धिभेद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) ऐश्वर्य प्राप्त होईल. कीर्ती पसरेल. कामानिमित्त भ्रमंती होईल. जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जुने मित्र भेटतील. प्रवासात त्रास. सहनशक्ती वाढवा. तीर्थाटन घडेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) स्थावर मालमत्ता वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) जिज्ञासा वाढेल. विवेक्षकटी जागृत होईल.व्यापारात हानी होऊ शकते.आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) यात्रा घडेल. सहनशक्ती वाढवावी लागेल. दुराचरण टाळा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!