आजचे राशिभविष्य गुरूवार, १५ डिसेंबर २०२२  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी. हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस”
चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संततीशी वाद होऊ शकतात. धाडस अंगाशी येईल. प्रेमात अपयश संभवते. प्रतिष्ठा पणास लागेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वास्तू संबधित कामे रेंगाळतील. जमीन व्यवहारात फसवणूक होऊ शकते. मातेशी वादविवाद टाळा. मान सन्मान मिळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक प्रगती चांगली होईल. मात्र कष्टाचे फळ मिळण्यास उशीर लागेल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) गोड बोलून कामे पूर्ण करून घ्या. गृहसौख्य लाभेल. महत्वाची कामे दिवसाच्या उत्तरार्धात पूर्ण करा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मेजवानीचे योग येतील. मित्र मंडळी भेटतील. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) महत्वाची कामे आज हाती घ्या. घरात वादविवाद होऊ शकतात. संयम ठेवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) जोडीदाराला समजून घ्या. वागण्यात बदल जाणवेल. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरात वाद होऊ शकतात.काळजीपूर्वक निर्णय घ्या. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उच्च शिक्षणात अडथळे येऊ शकतात. दूरच्या प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुरुवात कशीही संथ होणार आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काही अनपेक्षित सुखाचे क्षण येतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) महत्वाची कामे पूर्ण करा.  जोडीदाराशी वाद संभवतात. अनामिक भीती दाटून येईल. उपासना करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. अचानक धनलाभ होईल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!