आजचे राशिभविष्य गुरूवार, ८ डिसेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र: रोहिणी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) जमीन संबंधित कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. शब्द देऊ नका. संमिश्र ग्रहमान आहे.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल.चैनीवर खर्च कराल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. हुरहूर वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सुखकारक घटना घडतील.शुभ समाचार समजतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. नवीन काहीतरी घडेल. नवीन ओळखी होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दुर्मिळ व्यक्तींशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आरोग्य सांभाळा. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल. अनुकूलता नाही.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. व्यवसायात लाभ होतील. मात्र पैसे अडकतील. काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. लाभ मिळण्यास उशीर लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. त्याची किंमत चुकवावी लागेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) ग्रहमान अनुकूल नाही. नाते सांभाळा. भलते धाडस नको. प्रतिष्ठा पणास लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. धावपळ होईल. काही अनिष्ट अनुभव येतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.