आजचे राशिभविष्य गुरूवार, ३ फेब्रुवारी २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
 माघ शुक्ल तृतीया. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – शततारका
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वरिष्ठ खुश होतील. कामातून लाभ होतील. नवीन ओळखी होतील. 
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक धनलाभ संभवतो. भौतिक सुखे लाभतील. व्यसने टाळा.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान अनुकूल नाही. मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा. प्रलोभने टाळा. 
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील. घरात शांतता राखा.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कलाकारांना यश मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढतील. कौटुंबिक सुख लाभेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जमीन किंवा वस्तू संबंधित कामे मार्गी लागतील. घरात मोठे बदल कराल. मातेकडून लाभ संभवतात.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. येणी वसूल होतील. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दात अडकू नका. विचारपूर्वक कृती करा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मेजवानी चे योग आहेत. छोटी सहल घडेल. सौख्य लाभेल.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. व्यसने टाळा. अन्यथाआज त्यातून नुकसान संभवते. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.