आजचे राशिभविष्य गुरूवार, ७ जुलै २०२२  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल अष्टमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० तर दुपारी ३.००”आज चांगला दिवस *दुर्गाष्टमी* आहे” आज सकाळी १०.३८ पर्यंत ‘परीघ’ योग आहे, त्या नंतर ‘शिव’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: हस्त (दुपारी १२.२० पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे व्यवहार होतील. मनासारखी कामे होतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामे मार्गी लागतील.गूढ बाबींची आवड निर्माण होईल. अधिकाराचा लाभ मिळेल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. वाहन सुख मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र खर्चात वाढ होईल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कौटुंबिक मतभेद मिटतील. हाताखाली काम करणारे सहकारी मदत करतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आध्यत्मिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी संवाद होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) योग्य कारणासाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. जमीन व्यवहारात धाडसी निर्णय घ्याल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मानसिक सौख्य लाभेल. दूरचे नातेवाईक भेटतील. प्रसन्न वाटेल.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरातील जेष्ठ व्यक्तींकडून लाभ होतील. तीर्थयात्रा घडेल. गूढ उलगडतील.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) स्त्री धनात वाढ होईल. आयुष्याचा अर्थ समजेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कायदेशीर पेच सुटतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.