आजचे राशिभविष्य गुरूवार,१ जून २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल द्वादशी.ग्रीष्म ऋतू,शोभन नाम संवत्सर. 
राहू काळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
आज शुभ दिवस आहे.*प्रदोष* आहे. 
चंद्र सकाळी चित्रा आणि नंतर राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात आहे. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-नवीन व्यवसायात यश.भागीदारीची सुरुवात होईल.प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.गृहकलह टाळा.
वृषभ:-नोकरीत चांगले अनुभव येतील.आर्थिक स्थिती सुधारेल.अहंकार टाळा.धार्मिक कार्यात खर्च कराल.
मिथुन:-लक्ष्मी प्रसन्न होईल. प्रवास घडतील.संतती साठी खर्च कराल.धाडसी निर्णय घ्याल.
कर्क:-सरकारी कामातून यश लाभेल मात्र सचोटी सोडू नका.नोकरीत त्रास जाणवेल.क्रोधावर नियंत्रण ठेवा.
सिंह:- भागीदारी व्यवसायातून लाभ होतील.शत्रू पराभूत होतील.नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.प्रवासात त्रास.
कन्या:-आर्थिक आवक चांगली राहील.कनिष्ठ मदत करतील.तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल. कठोर बोलणे टाळा.
तुळ:- गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. मन अस्वस्थ राहील.नोकरीत ताणतणाव वाढेल.शेअर्स मध्ये जपून पावले टाका.
वृश्चिक:-घरासाठी खर्च कराल.पत्नीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न समोर येईल.मातुल घराण्याशी मतभेद संभवतात.
धनु:-संमिश्र दिवस आहे.मन प्रसन्न राहील.लेखकांना यश.समर्थन प्राप्त होईल.वाहन जपून चालवा.उजव्या हाताची काळजी घ्या.
मकर:-दीर्घकालीन नफ्याचे करार होतील. राजकारणात त्रास जाणवेल.शत्रू डोके वर काढतील.कौटुंबिक कार्यात लक्ष घालावे लागेल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. पूर्वजांचे आशीर्वाद कामास येतील.आध्यात्मिक प्रगती होईल.वाहन त्रास जाणवेल.कनिष्ठ सहकारी त्रास देतील.
मीन:- महत्वाची कागदपत्रे सांभाळा.गुंतवणूक धोक्यात येईल.प्रवासात त्रास.खर्चात वाढ.

(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.