आजचे राशिभविष्य गुरूवार,२ जून २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ शुक्ल तृतीया. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस, रंभा व्रत आहे” मिथुन राशीतल्या चंद्राचा मेष राशीतील हर्षलशी लाभ योग होत आहे.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-उत्तम आर्थिक घडी बसेल. अनपेक्षित घटना घडतील.ज्याची वाट बघत होतात ते साकार होईल.
वृषभ:-उत्तम खाणेपिणे होईल. कलाकारांना यश मिळेल. विनाकारण खर्च वाढेल.
मिथुन:-लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील.जुने मित्र भेटतील.
कर्क:-संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणी विचित्र अनुभव येतील.
सिंह:-अनुकूलता वाढीस लागेल मनासारखी कामे होतील. दूरचे प्रवास घडतील.
कन्या:-सामाजिक स्तर वाढेल. मान सन्मान मिळतील.कार्यक्षमता वाढेल.
तुळ:-बौद्धिक क्षमता वाढीस लागतील. शैक्षणिक वर्तुळात चमक दाखवाल.
वृश्चिक:- हाताखाली का करणाऱ्या व्यक्तींकडून चांगला अनुभव येईल.आप्तकडून लाभ होतील.
धनु:- विरोडक पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
मकर:-वास्तू संबधित कामे मार्गी लागतील. वाहन सुख लाभेल. शेत जमिनीची खरेदी होईल.
कुंभ:-निसर्गरम्य परिसरास भेट होईल. छोटे प्रवास घडतील. संतती शुभ समाचार समजतील.
मीन:- कलाकारांना यश मिळेल. चातुर्य आणि बोलण्यातील माधुरी यांनी मने जिंकाल. विक्री व्यवसायात मोठे यश मिळेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!