आजचे राशिभविष्य गुरूवार,२६ मे २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण एकादशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस *अपरा एकादशी* आहे” आज ‘आयुष्यमा’ योग आहे.
चंद्र नक्षत्र: रेवती , चंद्र राशी ‘मीन’
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- आज काहीसा संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे पुढे चालू ठेवावीत. काळजीचे कारण नाही.
वृषभ:-आज देखील अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. कामे मार्गी लागतील.आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मिथुन:-आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील.
कर्क:-संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल.धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.
सिंह:-फारसा अनुकूल दिवस नाही. दगदग वाढेल. वरिष्ठ नाराज होतील.
कन्या:- आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील.आरोग्य सांभाळा.
तुळ:- विवाह संबंधात घाई नको. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील.
वृश्चिक:-उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.
धनु:-खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल.
मकर:-घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल.
कुंभ:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान -सन्मान मिळतील.
मीन:-उत्तम संवाद साधाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. जुन्या  ओळखीचे लोक भेटतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.