ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण चतुर्थी, शरद ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज अनिष्ट दिवस, *संकष्टी चतुर्थी*” मुंबई चंद्रोदय रात्री ८.४५ वाजता.
चंद्रनक्षत्र – कृतिका (संध्याकाळी ६.४१ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कलाकारांना यश मिळेल. शब्दास मान मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. गृहसौख्य लाभेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. अधिकारात वाढ होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. आध्यत्मिक लाभ होतील. खरेदी होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. कष्ट कार्यसाधक होतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रवास कार्यसाधक होतील. फायद्याचा दिवस आहे. शेअर्समधून लाभ होऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामे मार्गी लागतील. आशेचा किरण दिसू लागेल. दानधर्म कराल.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जोडधंदा चांगला नफा देईल. भागीदारीत यश मिळेल. अधिकारात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विक्री व्यवसायात यश मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन आनंदी राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मौल्यवान खरेदी होईल. आर्थिक लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात उत्तम लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लेखकांना यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
