आजचे राशिभविष्य गुरूवार, ६ ऑक्टोबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल एकादशी शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज शुभ दिवस, *पाशंकूशा एकादशी* आहे” घबाड सकाळी ९.४१ नंतर संध्याकाळी ७.४२ पर्यंत.
चंद्रनक्षत्र – धनिष्ठा, योग ‘शूल’
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. बोलणी यशस्वी होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अर्थप्रगती होईल. उद्योगात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दबदबा वाढेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धनलाभ संभवतो. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पराक्रम गाजवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. यंत्रे जपून हाताळा. वाहने चालवताना काळजी घ्या.
सिंह:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) बौद्धिक तेज चमकेल. वक्तृत्व बहरेल. प्रेमात यश मिळेल. अधिकार गाजवाल.
कन्या:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक यश मिळेल. प्रगतीचा वेग वाढेल. बाजारात पत वाढेल.
तुळ:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवास कार्यसाधक होतील. अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा जिंकाल. दबदबा वाढेल.
वृश्चिक:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) धनलाभ होतील. शब्दास जगावे लागेल. कठोर बोलणे टाळा.
धनू:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील. संगणक आणि दूरध्वनी क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे.
मकर:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमचे वक्तृत्व इतरांना भुरळ पाडेल. शब्दास मान मिळेल. महत्वाचे करार होतील.
कुंभ:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वाहन सुख लाभेल. अध्यात्मिक लाभ होतील. सत्संग मिळेल.
मीन:- हातून चुकीचे काम होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन प्रकरणात फसवणूक होऊ शकते. काळजी घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!