आजचे राशिभविष्य गुरूवार, ८ सप्टेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल त्रयोदशी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहू काळ –  दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज शुभ दिन, *प्रदोष* घबाड दुपारी १.४६ ते रात्री ९.०३
चंद्र नक्षत्र – श्रवण
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सहकार्य मिळेल. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.
वृषभ:- इतरांच्या प्रकरणात विनाकारण गुंतू नका. गैरसमज टाळा. काळजी घ्या.
मिथुन:- उपासना करणे आवश्यक आहे. मनाला उभारी येईल. दानधर्म करा.
कर्क:- प्रेमात अपयश मिळेल. विरोधातील व्यक्ती पराभूत होतील. मन बेचैन राहील.
सिंह:- प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडी मजबूत होईल.
कन्या:- महत्वाची कामे पुढे ढकला. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. योग्य सल्ला घ्या.
तुळ:- आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हुरहूर वाढेल. मन शांत ठेवा. जमिनीचे कामे पुढे ढकलली जातील.
वृश्चिक:- अडचणी दूर होतील. मार्ग सापडेल. कामाचा वेग वाढेल.
धनु:- धीराने वाटचाल करा. प्रगतीचा वेग कमी असला तरी पुढे यश मिळणार आहे.
मकर:- मन मोकळे कराल. आनंदी वाटेल. राजकीय यश मिळेल.
कुंभ:- चिंता वाढतील. पुढील काळाचे नियोजन करा. मळभ दूर होऊ लागेल.
मीन:- अडचणी दूर होतील. आर्थिक लाभ वाढतील. संमिश्र दिवस आहे.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!