आजचे राशिभविष्य मंगळवार, १५ ऑगस्ट २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अधिक श्रावण कृष्ण अमावस्या . वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज आनंदी दिवस आहे.” *दर्श अमावस्या, स्वातंत्र्य दिन*
चंद्र नक्षत्र – पुष्य. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंद देणारा दिवस आहे. गृह सौख्य लाभेल. चैन कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक प्रगती उत्तम होईल. मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखद अनुभव येतील. छोटी सहल घडेल.  आरोग्य मात्र सांभाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. आप्त भेटतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. प्रवासात त्रास होऊ शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. भरगच्च लाभ होतील. महत्वाचे निर्णय घ्याल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामानिमित्त नवीन ओळखी होतील. नोकरी/व्यवसायात यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दूरचे प्रवास घडतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. मात्र विनाकारण खर्च होऊ शकतो.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न सतावतील. विश्रांती घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रणय रम्य दिवस आहे. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. वाहन सुख लाभेल.
कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. प्रवास घडतील. सत्संग घडेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रिय व्यक्ती भेटतील. छोटी सहल घडेल. प्रेमात यश.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!