ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण शुक्ल षष्ठी.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – चित्रा / स्वाती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अनुकूल दिवस आहे दीर्घकालीन नफा होईल.क्रोधावर नियंत्रण ठेवा.वाहन जपून चालवा.
वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायद्याचे बोलणे होईल.
मिथुन:- कामात अडथळे येऊ शकतात. काही काळ वाट बघावी लागेल. नियोजन चुकू शकेल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. घरात काही बदल कराल. महत्वाचे घरगुती निर्णय होतील.
सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. आनंदी दिवस आहे.
कन्या:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. बोलण्यास मान मिळेल. सन्मान वाढेल.
तुळ:- कामे रेंगाळतील.मात्र आत्मविश्वास वाढेल.नवीन कल्पना सुचतील.
वृश्चिक:- त्रासदायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.
धनु:- उत्तम दिवस आहे. मानसिक समाधान मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. श्री.गणेशाची उपासना करा. सौख्य लाभेल.
कुंभ:- अनपेक्षित लाभ होतील. प्रवास घडतील. मात्र अपघाताचे भय आहे.
मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही.संयम ठेवा.वाहन जपून चालवा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
