ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण प्रतिपदा. शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – पूर्वाषाढा /उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/ मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अचानक लाभाचे योग् आहेत. आनंदी दिवस. नोकरीत सुखद अनुभव येतील.
वृषभ:- उत्तरार्ध चांगला आहे. प्रवास घडतील. चैनीवर खर्च कराल.
मिथुन:- जोडीदाराकडून सुख लाभेल. नवीन व्यवसाय सुरु कराल. उत्तरार्ध मन अस्वस्थ करणारा.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. उत्तरार्ध जल पर्यटन करवणारा.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. दूरचे प्रवास घडतील. अनपेक्षित लाभ मिळतील.
कन्या:- नवनवीन व्यासायिक कल्पनांना मूर्त रूप मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. स्त्रीधन वाढेल.
तुळ:- व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराकडून लाभ होतील. स्पर्धेत यश मिळेल.
वृश्चिक:- कौटुंबिक सुखास पोषक वातावरण आहे. धनवृद्धी होईल. मातुल घराण्याकडून लाभ होतील.
धनु:- पाहुण्यांचे आगमन होईल. घरात उत्साही वातावरण असेल.कोडी सुटतील.
मकर:- उत्तरार्ध अनुकूल आहे. छंद जोपासाल. सुखासीन दिवस आहे.
कुंभ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. सकाळ प्रवासात जाईल. थकवा जाणवेल.संध्याकाळ विश्रांतीची.
मीन:- प्रगतिकारक दिवस आहे. कामाचा ताण वाढेल मात्र त्यातून लाभ होतील. कौटुंबिक सुख लाभेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
