आजचे राशिभविष्य मंगळवार,५ जुलै २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल षष्ठी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज दुपारी १२ नंतर चांगला दिवस आहे.” घबाड सकाळी १०.३० पर्यंत आहे. आज ‘व्यतिपात’ योग दुपारी १२.१५ पर्यंत आहे, त्यानंतर ‘वरिया’ योग आहे.
चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) हातून उत्तम लेखन होईल. प्रवास कार्यसाधक होतील.अधिकारात वाढ होईल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वक्तृत्व चमकेल.शब्दास मान मिळेल. वाहन जपून चालवा.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) येणी वसूल होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत.बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  खर्च वाढतील. प्रेमात यश मिळेल. कमी बोलणे हिताचे आहे.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) काय मार्गि लागतील.कामाचे कौतुक होईल. बौद्धिक क्षमता कामी येईल.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे नकोत. दिवसाची सुरुवात संथ होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. सन्मान मिळतील. उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवास कार्यसाधक होतील. जोडीदाराशी वाद विवाद नकोत. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  दिवसाचा पूर्वार्ध काहीसा संथ आहे.संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढेल. जोडीदाराशी बौद्धिक चर्चा होईल.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. दगदग वाढेल.संध्याकाळ आनंदाची.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. संतती कडून आनंदाची बातमी मिळेल.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. धावपळ होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.