आजचे राशिभविष्य मंगळवार, ७ मार्च २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन पौर्णिमा. शिशिर ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज करि दिन आहे” *धुलीवंदन* 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह.   
चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) हातून उत्तम लेखन होईल. प्रवास घडतील. अधिकारात वाढ होईल.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वक्तृत्व चमकेल. शब्दास मान मिळेल. वाहन जपून चालवा. फारसी अनुकूलता नाही.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) येणी वसूल होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  खर्च वाढतील. प्रेमात यश मिळेल. कमी बोलणे हिताचे आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामे मार्गी लागतील. कौतुक होईल. बौद्धिक क्षमता कामी येईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज महत्वाची कामे नकोत. दिवसाची सुरुवात संथ होईल. शांतता राहील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. सन्मान मिळतील. काही सुखद घटना घडतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) प्रवास कार्यसाधक होतील. जोडीदाराशी वाद विवाद नकोत. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)  आजचा दिवस संथ आहे. जोडीदाराशी बौद्धिक चर्चा होईल. महत्वाचे करार नकोत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. दगदग वाढेल. संध्याकाळ आनंदाची.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) भागीदारी व्यवसायात यश मिळेल.आर्थिक लाभ होतील. संतती कडून आनंदाची बातमी मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. कामाचा वेग वाढेल. धावपळ होईल. दगदग वाढू शकते.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!