आजचे राशिभविष्य मंगळवार, १८ ऑक्टोबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे. ”
चंद्र नक्षत्र – पुष्य (अहोरात्र)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  गुरू चंद्र शुभ योग कामाला गती देईल. वास्तू संबंधित निर्णय होतील. मातेकडून लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती उत्तम होईल. मन आनंदी राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कौटुंबिक सुख लाभेल. कलाकारांना यश मिळेल. आनंदी राहाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानी मिळेल. आर्थिक अवाक वाढेल. प्रसन्न वाटेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्चात वाढ होईल. मात्र काळजीचे कारण नाही. ध्यानधारणा करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. संधीचे सोने करा. नवीन कल्पना साकार होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कामानिमित्त नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.नवीन जोडधंदा सुरू कराल.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  सुचक घटना घडतील. नात्यातून लाभ होतील. दूरच्या नात्यात संवाद साधाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. पीडादायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा. कर्जे नकोत.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विवाह इच्छुकांना शुभ कालावधी आहे. प्रेमात यश मिळेल. जोडीदार खुश राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभाचा दिवस आहे.  धाडसी निर्णय घ्याल. श्री हनुमान उपासना करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अपत्यांशी संवाद साधा. सावध पवित्र घ्या. प्रगतीचा वेग मर्यादित ठेवा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!