ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
चैत्र कृष्ण चतुर्थी/पंचमी. वसंत ऋतू.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज अनिष्ट दिवस, घबाड दुपारी १.५३ पर्यंत आहे.
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठ
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अधार्मिक कृत्ये हातून घडू देऊ नका. आज मौल्यवान खरेदी नको. व्यसने टाळा. संशयकल्लोळ टाळा.
वृषभ:- जोडीदाराला विश्वासात घ्या. घरात वाडविवादाचे प्रसंग येऊ शकतात. कुटुंबासाठी वेळ द्या.
मिथुन:- तुमच्या अधिकाराचा लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल. दूरच्या प्रवासात अडथळे येतील. उच्च शिक्षणाच्या स्वप्नात विघ्ने निर्माण होऊ शकतात.
कर्क:- प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. प्रवासात अडथळे येतील.
सिंह:- घरात शांतता राखा. मन मोकळे करा. भौतिक सुखाच्या मागे लागू नका. अपयश येईल.
कन्या:- यश देणारा दिवस आहे. आत्यंतिक सौख्य लाभेल. हितशत्रू त्रास देऊ शकतात. खूषकभर मिळेल.
तुळ:- जमिनी संबंधित कामे किंवा शेती संबंधीत कामे मार्गी लागतील. खनिज संपतीतून लाभ होतील.
वृश्चिक:- मर्यादा जाणवतील. येणी वेळेवर मिळणार नाहीत. काही कल वाट बघावी लागेल. संयम ठेवा.
धनु:- खर्चात वाढ होईल. प्रवासात नुकसान संभवते. वाहने जपून चालवा. महत्वाची कामे आज नकोत.
मकर:- आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. सूचक घटना घडतील. भविष्याचे नियोजन करण्यास उत्तम दिवस आहे.
कुंभ:- व्यवसायात अपेक्षित लाभ मिळणार नाहीत. काही कल वाट बघावी लागेल. कामानिमित्त प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील.
मीन:- दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. घरातील जेष्ठ व्यक्तीकडून मोलाचे लाभ होतील. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)