आजचे राशिभविष्य बुधवार, ६ एप्रिल २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल पंचमी. वसंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी  १.३०
“आज उत्तम दिवस आहे” *घबाड संध्याकाळी ७.४० नंतर*
चंद्रनक्षत्र: रोहिणी (संध्याकाळी ७.४० पर्यंत) आयुष्यमा योग सकाळी ८.३७ पर्यंत. नंतर सौभाग्य योग.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल कालावधी आहे. प्रतिष्ठा सांभाळली जाईल. आर्थिक आवक चांगली होईल. मन आनंदी राहील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) ग्रहमान अनुकूल आहे. आनंदी कालावधी आहे. येणी वसूल होतील. प्रवास कार्यसाधक होतील. कामे मार्गी लागतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अधार्मिक कृत्ये घडण्याची शक्यता आहे. दानधर्म कराल. प्रवास घडतील. वाहन जपून चालवा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मानसिक सौख्य अनुभवायला मिळेल. उत्तम लाभ होतील. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. संवादातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विरोध कमी होईल. शत्रू पराभूत होतील. दबदबा वाढेल. उच्च शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनाचे आरोग्य सांभाळा. तणाव नियोजन करा. शत्रूपिडा वाढत आहे. महत्वाची कामे सध्या नकोत.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  नुकसानीची भरपाई होईल. शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील. मौल्यवान खरेदी होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) तुमची कीर्ती दिगंत पसरेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. पराक्रम गाजवाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)   प्रतिष्ठा वाढीस लागेल. प्रवास कार्यसाधक होतील. कामे मार्गी लागतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धनलाभाचा कालावधी आहे. प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. आर्थिक उन्नती होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.