आजचे राशिभविष्य बुधवार, ९ फेब्रुवारी २०२२  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल अष्टमी/ नवमी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज अनिष्ट दिवस *बुधष्टमी* आहे.”
नक्षत्र – कृतिका
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) खुश व्हाल. आत्मचिंतन कराल. सुखाची अनुभूती मिळेल.
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गूढ घटना घडतील. दबदबा वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात कुरबुरी होऊ शकतात. जोडीदाराशी विश्वासात घ्या. स्पर्धा नको. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. घरातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करा. दानधर्म करा.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. गुंतवणुकीतून लाभ होतील.  
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दीर्घकालीन लाभाची गुंतवणूक करा. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.
  
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  आरोग्य सांभाळा. घशाशी संबंधित आजाराकडे दुर्लक्ष नको. संमिश्र दिवस आहे.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या नावावर व्यवसाय करा. घरात वेळ व्यतीत कराल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. कामे मार्गी लागतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)  प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. नवीन ओळखी होतील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. मातेची काळजी घ्या. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. मातेची काळजी घ्या. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!