आजचे राशिभविष्य बुधवार, १३ जुलै २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ पौर्णिमा. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र ‘पूर्वाषाढा’ नक्षत्रात आहे. आज अनिष्ट दिवस, *गुरुपौर्णिमा, व्यासपूजा* आज ‘एइंद्र’ योग आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- अत्यंत यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. आरोग्य मात्र सांभाळा.
वृषभ:- कायद्याचा त्रास होऊ शकतो. व्यावसायिक अंदाज अचूक ठरतील. आप्तांकडून मदत मिळेल.
मिथुन:- आज आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
कर्क:- मार्ग सापडेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. उत्साह वाढेल.
सिंह:- उत्तम आर्थिक लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील.
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे. विनाकारण वादविवाद होतील. कामात अडथळे येतील.
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृह सौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल.
वृश्चिक:- आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. मन आनंदी राहील.शुभ घटना घडतील. उत्साह वाढेल.
धनु:- अनामिक भीती मनात निर्माण होईल. प्रवासात त्रास संभवतो. कलाकारांना यश मिळेल.
मकर:- काही अडचणी निर्माण होऊ शकतात. काही मनासारख्या घटना घडतील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
कुंभ:-  यश मिळेल. खर्चात टाकणारा दिवस आहे. एखादी खुश खबर मिळेल. ध्यान धारणा करा.
मीन:- कामाचा ताण वाढेल. जोडधंदा कराल. उत्साह वाढेल. अनपेक्षित घटना घडतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!