आजचे राशिभविष्य बुधवार,१९ जुलै २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण शुक्ल द्वितीया.वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस,  
चंद्र नक्षत्र – पुष्य/आश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शेतीमध्ये नवीन प्रयोग कराल.खरेदी होईल.आर्थिक कमतरता जाणवेल.पशूंपासून लाभ होतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक सौख्य लाभेल. लेखकांना उत्तम दिवस आहे. असामाजिक तत्वांचा त्रास जाणवेल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल. कर्जे मंजूर होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भावना व्यक्त करण्यास उत्तम दिवस आहे. मनमोकळे कराल. मेजवानी मिळेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होईल.प्रवासात त्रास संभवतो.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकुल दिवस आहे. बौद्धीक क्षेत्रात जबरदस्त चमक दाखवाल.मात्र आर्थिक बाबतीत ओढाताण संभवते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. बुद्धिमत्तेचा कस लागेल. उत्तम संवाद होईल.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भेटीगाठी होतील. जलपर्यटन घडेल. उच्च शिक्षणात यश.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. कामे रेंगाळतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. प्रवासात काळजी घ्या.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पत्नीशी उत्तम संवाद घडेल. जुने प्रश्न सुटतील. भागीदारी व्यवसायात यश.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. उपदेशात्मक समुपदेशन घडेल.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. दिवस अनुकूल आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. मात्र कमी आणि मोजके बोला.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521) 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.