आजचे राशिभविष्य बुधवार, ६ जुलै २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल सप्तमी. ग्रीष्म ऋतू. दक्षिणायन. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना (सकाळी ११.४४ पर्यंत) आज सकाळी ११.४२ पर्यंत ‘वरिया’ योगआहे त्यानंतर ‘परीघ’ योग आहे.
“आज रात्री ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे”  सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश. वाहन उंदीर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. कामाची गती वाढेल. मात्र परतावा येण्यास वेळ लागेल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कामे मात्र मार्गी लागतील. मेहनत वाढवावी लागेल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चुकीचे निर्णय होऊ शकतात. मनाचा गोंधळ होईल.योग्य सल्ला घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो. काळजी घ्या.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. कमी बोलणे हिताचे आहे.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) जोडीदाराशी वाद संभवतात. कामाच्या ठिकाणी मतभेद टाळा. घरात बदल कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चत टाकणारा दिवस आहे.आत्मविश्वास कमी होईल. उपासना करा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील.वाहने जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. शक्यतो गुपित उघड करू नका. मतभेद टाळा.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दूरचे प्रवास घडतील. हातून लेखन घडेल. प्रगती होईल.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक संकट जाणवेल. योग्य नियोजन करा. शब्द जपून वापरा.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जोडीदाराला समजू घ्या. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. आकर्षण वाढेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.