ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
जेष्ठ कृष्ण एकादशी.ग्रीष्म ऋतू.शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे” *योगिनी एकादशी*
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
चंद्र नक्षत्र:अश्विनी/भरणी.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-आध्यात्मिक लाभ होतील.मन आनंदी राहील.नवीन कल्पना सुचतील.गृहकलह टाळा.
वृषभ:-संमिश्र दिवस आहे.दानधर्म कराल. यंत्र दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल.नात्यातून नाराजी होऊ शकते.
मिथुन:-अनुकूल दिवस आहे.मनासारखी कामे होतील.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.जेष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल.
कर्क:– वरिष्ठ खुश होतील.नोकरीत प्रगती होईल.क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.व्यसने टाळा.
सिंह:– उच्च शिक्षणात यश लाभेल. युक्तिवाद कामास येतील. वैद्यकीय कारणासाठी खर्च होऊ शकतो.
कन्या:-संमिश्र दिवस आहे. दबदबा वाढेल.मात्र अधिकाराचा दुरुपयोग नको.धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.दानधर्म करा.
तुळ:-आनंदी दिवस आहे. पत्नीकडून उत्तम सहकार्य मिळेल. वादविवादात यश मिळेल.कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. वाद टाळा.
वृश्चिक:-अनुकूल दिवस आहे. मातुल घराण्याकडून लाभ होतील.राहत्या घराची काळजी दूर होईल.प्रवासात त्रास.
धनु:- संमिश्र दिवस आहे.विद्यार्थ्यांना यशदायी कालावधी आहे.संतती कडून खुशखबर मिळेल.आरोग्याचे प्रश्न सतावतील.
मकर:- गृह सौख्य लाभेल. शेतीचे जागेचा प्रश्न सुटेल.मनस्वास्थ्य चांगले राहील. कोर्टात अपयश येऊ शकते.भागीदारीत अधिक लक्ष द्यावे लागेल.
कुंभ:- आर्थिक स्थिती सुधारेल. लेखनातून यश लाभेल. जनसम्पर्क वाढेल. आध्यात्मिक लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील.
मीन:- गृह सौख्य लाभेल. उत्साही वाटेल. आर्थिक लाभ होतील. प्राध्यापकांना यश.अति धाडस नको.प्रवासात काळजी घ्या.
(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
