आजचे राशिभविष्य बुधवार,२८ जून २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल दशमी. ग्रीष्म ऋतू. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०“आज शुभ दिवस”
आज चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात आहे. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- भागीदारी व्यवसायात यश लाभेल. जोडधंदा सुरू कराल. राजकीय लेखनातून यश मिळेल.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. पैशांची तरतूद होईल.
मिथुन:-  संतती संबंधित शुभ समाचार समजतील. आत्मविश्वास वाढेल. प्रतिष्ठा लाभेल. मान सन्मान मिळतील.
कर्क:- गृह सौख्य लाभेल. वाहन सुख उपभोगाल. प्रसन्न वाटेल. प्रतिष्ठेसाठी खर्च कराल.
सिंह:- अत्यंत लाभदायक दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. उत्तम व्यवसाय होईल. स्पर्धेत सरशी होईल.
कन्या:- शब्दास मान मिळेल. नोकरी, व्यवसायात तुमचा दबदबा वाढेल. कीर्ती पसरेल.
तुळ:- प्रगती दायक दिवस आहे. मन आनंदी राहील. धाडसी निर्णय घ्याल. प्रवास घडतील.
वृश्चिक:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. यश मिळेल मात्र मेहनत वाढवावी लागेल.
धनु:- अत्यंत आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील.वेळ दवडू नका.
मकर:- कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. नवीन ओळखी होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल.
कुंभ:- यश देणारा कालावधी आहे. नवनवीन कल्पना राबवा. पोषक वातावरण आहे. आर्थिक प्रगती होईल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. इष्ट मित्रांची नाराजी दूर करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.