ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल दशमी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस”
आज नेमलेल्या बाळाची राशी मिथुन.
चंद्र नक्षत्र: मृग
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरकारी मान सन्मान मिळतील. महत्वाची कामे पूर्ण करा. जुनी येणी वसूल होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कौटुंबिक सुख मिळेल. कामे मार्गी लागतील. वक्तृत्व कामास येईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दूरचे प्रवास घडतील. उच्च पदावरील व्यक्ती मदत करेल. आत्मविश्वास वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दानधर्म कराल. सिद्धी प्राप्त होतील. योग्य कामासाठी खर्च कराल. .
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. उत्तम यश लाभेल कामास गती मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वरिष्ठ खुश होतील. कामे मार्गि लागतील. सहकार्य मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रवास कार्यसाधक होतील. भावंड मदत मरतील. धाडसी निर्णय घ्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अचानक धनलाभ होतील. नात्यातून उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भागीदारीत यश मिळेल. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.नात्यातून लाभ संभवतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात प्रगती होईल. वक्तृत्व चमकेल. सरकारी कामात यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रखर विचारांचा प्रभाव वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. कठोर निर्णय घ्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जमीन व्यवहारात जपून पाऊले उचला. शेतीच्या कामात यश मिळेल. पशुधन वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
