आजचे राशिभविष्य बुधवार, २ मार्च २०२२  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ अमावस्या.शिशिर ऋतू.
राहुकाळ –  दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज अनिष्ट दिवस *दर्श अमावस्या* आहे”
चंद्रनक्षत्र – शततारका
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मोठ्या घडामोडी घडवणारा दिवस आहे. ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे. चांगला लाभ होईल. उत्तम आर्थिक आवक होईल. संधीचे सोने करा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  व्यवसायात चांगली वाढ होणार आहे. ग्रहमान अनुकूल होत आहे. धनलाभ होईल. आनंदी दिवस आहे. पैशांची व्यवस्था होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मान सन्मान मिळतील. अचानक धनलाभ संभवतो. चमत्कारिक घटना घडतील. अनुकूलता वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान फारसे अनुकूल नाही. मन शांत ठेवा. उपासना करा. शत्रूभय वाढेल. प्रतिष्ठा पणास लागेल. घरात शांतता ठेवा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भ्रमंती घडेल. आरोग्य सांभाळा. व्यायामाची आवड निर्माण होईल. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. वादविवाद टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. लाभ होतील. मन आनंदी राहील. उत्साह वाढेल. संतती कडून शुभसमाचार समजतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे सध्या नकोत. कामात अडथळे येतील. नियोजन बिघडेल. घरात अशांतता निर्माण होऊ शकते. जोडीदाराशी नमते घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल कालावधी आहे. कामाचा झपाटा वाढेल. नवीन संधी चालून येतील. प्रयत्न वाढवा. काळजी करू नका. आरोग्य सांभाळा.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. नात्यातून लाभ होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकारणात यश मिळेल. वक्तृत्व चमकणार आहे.  प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामे मार्गी लागतील. खर्च वाढू शकतात.  विचारपूर्वक कृती करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  आत्मविश्वास वाढेल. तेज उजळून निघेल. नवीन मार्ग सापडतील. अध्यात्मिक लाभ होतील. वादविवाद टाळा. दीर्घकालीन निर्णय होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत. प्रतिष्ठा पणास लागेल. विनाकारण खर्च वाढतील.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.