आजचे राशिभविष्य बुधवार,२५ मे २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण दशमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे.आज ‘प्रीती’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा .दुपारी २.५१ वाजत रवी रोहिणी नक्षत्रात प्रवेश.
चंद्र मीन राशीत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) योग्य कारणासाठी खर्च होईल.आध्यात्मिक प्रगती होईल. आत्मिक समाधान लाभेल.अन्नदान करा.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन प्रसन्न राहील. कर्जे मंजूर होतिल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. मन प्रसन्न राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. आप्तांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य सुधारेल. आनंदी राहाल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या.आर्थिक तरतूद होईल. कामे मार्गी लागतील.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. मात्र यश तुमचेच आहे. भागीदारी व्यवसायात लक्ष द्या.जोडीदाराला समजून घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका.संधीचे सोने करा. यशस्वी दिवस आहे.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. फारसा लाभदायक दिवस नाही. कर्तृत्व उजळून निघेल.गूढ अनुभव येतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नवीन वास्तू घेण्यास चांगला कालावधी आहे. प्रगती होईल. वाहन सुख मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अत्यंत सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संधी चालून येतील.वेळ वाया घालवू नका.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. धन स्थानात चंद्राची गुरुषी युती होत आहे. यशदायी दिवस आहे.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) समाधान लाभेल. आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल. मेजवानी मिळेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.