ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today’s Marathi horoscope)
वैशाख शुक्ल पंचमी
संवत्सर: विश्वावसु
शके १९४७ | सनावत २०८१
📆 आजचा विशेष दिवस:
✅ श्री. आद्य शंकराचार्य जयंती
✅ श्री रामानुजाचार्य जयंती
📍 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० (IST)
🌙 चंद्र नक्षत्र: आर्द्रा / (दुपारी १.०४ नंतर) पुनर्वसू
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: मिथुन
⚠️ टीप: नावावरून राशी ठरवली जात नाही. तुमची खरी राशी जाणून घेण्यासाठी राशीभाव फेसबुक पेज ला भेट द्या किंवा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. 8087520521
Today’s Marathi horoscope
♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज चंद्र लाभस्थानी असून, बुधाशी योग आहे. व्यवसाय वृद्धीची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.
➡️ सल्ला: योग्य गणित करून निर्णय घ्या.
♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
नोकरीत समाधान. सहकार्य लाभेल. सकारात्मक विचार मनात येतील.
➡️ सल्ला: बोलताना सावध रहा.
♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र तुमच्या राशीत आहे. उत्पन्न वाढेल. मान-सन्मान मिळतील. उच्च शिक्षणात यश.
➡️ Rashi Bhavishya Today मध्ये सर्वात अनुकूल राशींपैकी एक.
♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
संमिश्र दिवस. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
➡️ सल्ला: प्राणायाम, ध्यानधारणा आवश्यक.
♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
व्यवसायात यश. भ्रमंती घडेल. स्वप्नपूर्तीची शक्यता.
➡️ सल्ला: प्रवासात काळजी घ्या.
♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
दशमस्थानी चंद्र. आर्थिक फायदा. नोकरीत प्रवास.
➡️ Rashi Bhavishya Today नुसार व्यावसायिक यशाचे संकेत.
♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
शत्रू पराभूत होतील. अडथळे दूर होतील.
➡️ सल्ला: उत्तम दिवसाचा लाभ घ्या.
♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक. कामात समाधान.
➡️ सल्ला: शत्रुभय टाळण्यासाठी संयम ठेवा.
♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आर्थिक लाभ. येणी वसूल होतील. पत्नीच्या संपत्तीत वाढ.
➡️ Rashi Bhavishya Today मध्ये धनु राशीसाठी शुभ वेळ.
♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संशोधन व आरोग्य क्षेत्रात यश. मोठ्या आर्थिक उलाढाली.
➡️ सल्ला: आरोग्याकडे लक्ष द्या.
♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
ग्रहमान अनुकूल. आप्तांची नाराजी दूर होईल.
➡️ सल्ला: प्रवासात यश.
♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
धार्मिक कार्य. गृहखर्च वाढेल. संभ्रम निर्माण होऊ शकतो.
➡️ सल्ला: शांत आणि समजूतदार राहा.
(Today’s Marathi horoscope-व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)Rashi Bhavishya Today

[…] आजचे राशिभविष्य शुक्रवार,२ मे २०२५ […]
[…] ते मघा राहुकाळ – सकाळी ७:३० ते ९:०० आज जन्मलेल्यांची राशी – […]