आजचे राशिभविष्य – मंगळवार,६ मे २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today’s Marathi horoscope)
राहुकाळ – दुपारी ३:०० ते ४:३०
चंद्रनक्षत्र – मघा |
आज जन्मलेल्या बाळाची राशी – सिंह
🌟 आजचा संदेश: “आज चांगला दिवस आहे.”

🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कलाक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक उन्नती होईल. संततीकडून शुभवार्ता.

🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
वाहनसौख्याचा अनुभव. गृहसजावटीसाठी खर्च वाढेल.

👬 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
भावंडांचे सहकार्य लाभेल. आवडत्या छंदात वेळ जाईल.

🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
वारसाहक्काने धनप्राप्ती. गायन-वक्तृत्वात यश.

🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
चंद्र राशीत! स्वतःसाठी खर्च कराल. मन प्रसन्न राहील.

👧 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक लाभ होतील. काहीशी विनाकारण चिंता जाणवेल.

⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
चंद्र लाभस्थानी – आर्थिक लाभ. पण शत्रू त्रास देतील.

🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संततीकडून शुभवार्ता. महिलांकडून फायदा. दशमस्थ चंद्र.

🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्योदयाचा दिवस! सहल व लक्ष्मीप्राप्तीचा योग.

🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
सासरच्या घरातून लाभ. स्त्रीधन वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

🌬 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
आर्थिक लाभ. भागीदारी व्यवसाय लाभदायक. जोडीदारासोबत आनंद.

🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
स्पर्धेत यश. आर्थिक लाभ. कनिष्ठांचे सहकार्य लाभेल.

🧿 विशेष सुचना:(Today’s Marathi horoscope)
आज तुमचं नाव जरी एखाद्या राशीशी जुळत असलं, तरी तीच राशी तुमची असेलच असं नाही. नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक कुंडली विश्लेषणासाठी संपर्क करा.

📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – नाशिक
कुंडली परीक्षण, भविष्यवाणी, रत्न परामर्श – अल्प दरात
📱 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!