नाशिक – नाशिक शहरात उद्या १५ जून २०२१ रोजी २२ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम सुरु असणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात ही मोहीम सुरु असणार असल्याचे नाशिक महानगर पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोण कोणत्या केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम
कोविशील्ड 45+ नागरीक (50% १ ला डोस 50% २ रा डोस )
१) दसक पंचक uphc
२) तपोवन uphc
३) MHB कॉलनी सातपूर
४) सिन्नर फाटा uphc
५)गंगापूर uphc
६) भारत नगर UPHC
७) संत गाडगे महाराज हॉस्पिटल uphc
८) मखमलाबाद uphc
९) अंबड uphc
१०) हिरवाडी uphc
११) संजीव नगर uphc
१२). ESIS हॉस्पिटल
१३) कामटवाडे uphc
१४). बजरंगवाडी uphc
कॉव्हॅक्सिन २ रा डोस HCW,FLW 45+नागरीक
१) इंदिरा गांधी हॉस्पिटल
२) नाशिक रोड uphc खोले मळा
कोविशील्ड 100% ऑनलाईन रजिस्ट्रेशन HCW,FLW and 45+ आणि नागरीक
१) रामवाडी uphc
२) रेडक्रॉस s uphc
३)JDC बिटको हॉस्पिटल
कॉव्हॅक्सिन २ रा डोस (18 to 44) ऑनलाईन रजिस्ट्रेशन
१). मायको सातपूर uphc
२). सिडको uphc
३) इंदिरा गांधी हॉस्पिटल