आजचे राशिभविष्य बुधवार,२६ जुलै २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण शुक्ल अष्टमी.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस”
चंद्र नक्षत्र – स्वाती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- अत्यंत धाडसी निर्णय घ्याल. दीर्घकालीन फायदा होईल. मात्र पती/पत्नीशी मतभेद संभवतात.
वृषभ:- व्यवसायात वाढ होईल.  जमिनीच्या कामातून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी बढती मिळेल.
मिथुन:- योग्य सल्ला घ्याल. मनासारखी कामे होतील. नातेवाईक मदत करतील.
कर्क:- शब्दास मान मिळेल. घर आणि काम यात ओढाताण होऊ शकते. स्त्रीधन वाढेल.
सिंह:- व्यवसाय वृद्धी होईल. नवीन आव्हाने मिळतील.यशस्वी वाटचाल कराल.
कन्या:-कुटुंबास वेळ द्यावा लागेल. छोटी सहल घडेल. संमिश्र दिवस आहे.
तुळ:- संतती बाबत खुश खबर मिळेल. दबदबा वाढेल.पती/पत्नीशी मतभेद संभवतात.
वृश्चिक:-नवीन मार्ग सापडेल. प्रगतीचा वेग वाढेल. मात्र संयम ठेवावा लागेल. आप्त भेटतील.
धनु:- कामात अडथळे येऊ शकतात. काहीशी वाट बघावी लागेल. नियोजन बिघडेल.
मकर:-नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकारी मदत करतील. वादाचे प्रसंग टाळा.
कुंभ:- आध्यात्मिक लाभ होतील. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल.आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे लागेल.
मीन:- दीर्घकालीन फायद्याचे नियोजन होईल. मात्र संयम बाळगावा लागेल. आरोग्यकडे दुर्लक्ष नको.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!