आजचे राशिभविष्य बुधवार,३० ऑगस्ट २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
निज श्रावण पौर्णिमा, वर्षा ऋतू, दक्षिणायन. 
राहुकाळ – दुपारी १२ ते १:३०
“आज सकाळी ११ पर्यन्त चांगला दिवस आहे” *रक्षा बंधन, नारळी पौर्णिमा* 
नक्षत्र: धनिष्ठा .
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मकर/कुंभ. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम दिवस.कामात यश मिळेल. मात्र इतरांच्या कामात ढवळाढवळ नको.धनलाभाचे योग.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)आर्थिक आवक चांगली राहील.कामे मार्गी लागतील.अनपेक्षित लाभाचे योग.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सकाळची सुरवात विनाकारण चिंतेची.दुपारनंतर आर्थिक लाभाचा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  आर्थिक लाभ होईल.प्रगती होईल.वाहन काळजीपूर्वक चालवा.मनस्वास्थ ठीक राहील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य चांगले राहील.कामात व्यस्त रहाल. कामाचा ताण जाणवेल.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.मानसिक चिंता दूर होईल.कामात लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शैक्षणिक स्पर्धेत यश लाभेल.आर्थिक सुधारणा होईल.आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) स्वतःची काळजी घ्या.धनलाभाचे योग. शुभ कार्यात सहभागी व्हाल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उधारी वसूल होईल.कामात बदल अनुभवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) काही महत्वाचे निर्णय होतील.कामात यश मिळेल.पैशाची चिंता दूर होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यर्थ चिंता करू नका.धनप्राप्ती चे योग. दुपारनंतर कामास गती येईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम प्राप्ति चा दिवस.रखडलेली कामे मार्गी लागतील.प्रेमात अपयश.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!