आजचे राशिभविष्य शनिवार,१६ सप्टेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल प्रतिपदा, वर्षा ऋतू, दक्षिणायन.
राहुकाळ -सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस आहे”
नक्षत्र: उत्तरा/हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक दृष्ट्या अत्यंत अनुकूल दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ होतील. वाहन जपून चालवा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कोणतेही काम काळजीपूर्वक करा. अन्यथा नुकसान संभवते. अति धाडस नको.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रतिष्ठा वाढेल. गायकांना यश. मात्र गृहकलह टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नात्यातून लाभ होतील. आर्थिक घडी बसेल. मौज कराल. मन आनंदी राहील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भव्य दिव्य कामे होतील. महान कार्य घडेल. शब्दास मान मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नावलौकिक वाढेल. उत्तम यश मिळेल. शत्रू पराभूत होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. अनुकूल ग्रह मानाचा पुरेसा लाभ मिळणार नाही. खर्च वाढतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जबरदस्त यश मिळेल. अनुकूल चंद्र – मंगळ स्वप्ने साकार करतील. अभूतपूर्व यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरी/व्यवसायात चांगली प्रगती होईल. रसायने आणि खनिज व्यवसायात नफा होईल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सामाजिक वजन वाढेल. राजकारणात यश मिळेल. प्रेमात चांगले अनुभव येतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र – मंगळवारी युती आहे. काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवीन जोडधंदा सुरू कराल. त्यात यश संपादन कराल. स्पर्धक नेस्तनाबूत होतील.

( कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!