कराची,दि. १ ऑक्टोबर २०२३ –मुंबईवरील झालेल्या २६/११ च्दया हशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड व लश्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद (Hafiz Saeed) याचा विश्वासू सहकारी कैसर फारुक याची कराचीत एका प्रार्थनास्थळावरून बाहेर पडत असतांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तो लश्कर ए तोयबाचा संस्थापकांपैकी एक होता. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.या संबंधित व्हिडीओ ही ट्विटर वर पोस्ट करण्यात आला आहे.
कराचीतील समनबाद भागात एका प्रार्थनास्थळावरून बाहेर पडल्यानंतर कैसर फारुख याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला त्यातच कैसर फारुक ठार झाला या गोळीबारात एका दहा वर्षाच्या मुलगा देखील जखमी झाला आहे.असे ही पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने माहिती दिली आहे.
लश्कर-ए-तैयबा के एक और मोस्ट वांटेड #terrorist कैसर फारूक को पाकिस्तान के कराची में "अज्ञात लोगों" 😜 ने गोली मार दी। मुफ्ती कैसर फारूक लश्कर-ए-तैयबा के संस्थापक सदस्यों में से एक और #HafizSaeed का करीबी सहयोगी था। pic.twitter.com/HwCrKV8J6u
— Diksha Choudhary (@cutedikshaji) October 1, 2023
👉🏼 Sept 28: Hizbul terrorist Zia-ur Rehman killed in Karachi.
👉🏼 Sept 29: Body of Kamaluddin Saeed, son of #HafizSaeed, found in Pakistan’s Jabba Valley. He had been kidnapped by unknown persons.
👉🏼 Sept 30: Qaiser Farooq, Hafiz’s close aide and LeT terrorist, killed in Karachi👇🏼 pic.twitter.com/WpoHQ1I8FV— Abhijit Majumder (@abhijitmajumder) September 30, 2023