आजचे राशिभविष्य मंगळवार,२८ नोव्हेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
कार्तिक कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू.  
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस” 
नक्षत्र – रोहिणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) गृह सौख्य लाभेल. कौटुंबिक कामात वेळ द्याल.  धन वृद्धी होईल.

वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कठोर निर्णय घ्याल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानसिक तणाव राहील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) दगदग वाढेल. खर्चात वाढ होईल. वाहन योग येईल मात्र  प्रवासातून त्रास.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. अनुकूलता वाढेल. कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल. उच्च स्थानी जाल. अधिकारात वाढ होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  केतू तुमच्या राशीत येत आहेत. काळजी घ्यावी लागेल. मोठे करार नकोत.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल दिवस आहे. मोठी जोखीम घेऊ नये. वाहन जपून चालवावे.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारशी अनुकूलता नाही. विरोधक डोके वर काढतील. कायदेशीर कामातून त्रास संभवतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक वाढणार आहे. नात्यातून मदत मिळेल. वस्तू दुरुस्ती करावी लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पंचमात चंद्र आहे. मोठी जोखीम नको. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील. मात्र गृहकलह टाळा. शेतात फिरताना लक्ष द्यावे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत राहूचे आगमन होत आहे. काळभैरव पूजन आणि उपासना करावी. आर्थिक बाजू ठीक राहील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.