युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास कसा काढावा
लसीचे दोन्ही डोस झालेल्यांसाठी युनिव्हर्सल पास ऑनलाईन सुरू करण्यात आला आहे. हा पास सार्वजनिक वाहतूक, मॉलमध्ये प्रवेश, हवाई प्रवास इ. प्रवासासाठी आवश्यक आहे. युनिव्हर्सल पास कसा काढावा हे आज जाणून घेऊया
असा काढा ऑनलाईन युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास
त्यासाठी खालील साईटचा वापर करा.
– वरील साईटवर जाऊन लसीकरणासाठी ट्रॅव्हल
– पास क्लिक करा. • नोंदणीसाठी वापरलेला मोबाईल नंबर प्रविष्ट करा
– आणि ओटीपी एंटर करा
– आपल्याला लसीकरण स्थितीसह नावे दर्शविल.
– जारी पास वर क्लिक करा. – – नाव आणि लसीकरणाची तारीख इ. तपशील दिसेल.
– फोटो अपलोडवर क्लिक करा. लायब्ररीमधून फोटो अपलोड करा किंवा कॅमेरासह क्लिक करा.
• सबमिट दाबा.
तुम्हांला पुढील 24 तासात एस एम एस द्वारे मंजुरी मिळाली असा संदेश मिळेल.
– एकदा तुम्हाला एस एम एस मंजुरी मिळाल्यावर वरील प्रमाणे पध्दत वापरून तुम्ही पास डाउनलोड करा.