ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ग्रीष्म ऋतू. क्रोधीनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज व्यतिपात वर्ज्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – विशाखा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कनिष्ठ सहकाऱ्यांशी वाद संभवतात. शत्रू डोके वर काढतील. कोर्ट कामात अपेक्षित निकाल लागणार नाही.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक होईल मात्र अचानक एखादा खर्च उदभवू शकतो. मोठे नुकसान टाळणेसाठी महत्वाचे निर्णय आज घेऊ नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक आज टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरगुती तणावाचा प्राईनं नोकरीवर होऊ देऊ नका. गैरसमज टाळा. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छोटे प्रवास घडतील. नातेवाईकांची भेट होईल. शौर्य दाखवाल. मात्र प्रवासात त्रास होऊ शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. उधारी वाढेल. दानधर्म कराल. खरेदी विक्रीतून लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनाची स्थिरता वाढेल. मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मात्र चोरीचे भय आहे. सहकाऱ्याकडून मदत मिळणार नाही.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. संध्याकाळ आनंदाची.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल चंद्र आहे. संध्याकाळ पर्यंत कामे पूर्ण करवून घ्या. नम्र रहा. शेअर्स मध्ये गुंतवणूक आज नको.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सौख्य लाभेल. नोकरीत मनासारखी कामे होतील. घरगुती पातळीवर काहीश्या कटकटिना सामोरे जावे लागू शकते.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वर्तमान स्थितीत कोणत्याही वादविवादात न पडणे चांगले. प्रशासकीय कामात दिरंगाईचा अनुभव येईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नात्यात वाद होऊ शकतात. बोलण्यातून गैरसमज जाण्याची शक्यता आहे. उधारी वाढेल.
(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)