आजचे राशिभविष्य सोमवार,२ डिसेंबर २०२४

0

मार्गशीर्ष मासारंभ 
राहू काळ -सकाळी ८.१७ ते सकाळी ९.३९
चंद्र नक्षत्र – ज्येष्ठा 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृश्चिक 
“आज उत्तम दिवस आहे. 

मेष:- अतिशय शुभ दिवस आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल. संगणक क्षेत्रात उत्तम लाभ होतील. दानधर्म जरूर करा.

वृषभ:– व्यावसायिक यश मिळेल. नोकरीत मनासारखी घटना घडेल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

मिथुन:- पत्नीच्या बौद्धिक शक्तीचा प्रत्यय येईल. प्रवास घडतील. गूढ शक्तीचा अनुभव येईल.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. धनवृद्धी होईल मात्र कायदेशीर मार्ग सोडू नये. कर्जे मंजूर होतील.

सिंह:- सप्तम स्थानी चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. घरातून चांगली साथ मिळेल. मन प्रसन्न राहील.

कन्या:- आर्थिक उत्पन्न वाढेल. गुंतवणूक चांगला परतावा देईन. उत्साह वाढेल.

तुळ:– शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला लाभ मिळेल. लेखकांना उत्तम यश मिळेल.

वृश्चिक:- वक्तृत्व चमकेल. शब्द भांडार कामास येईन. कौटुंबिक सौख्य लाभेल. मातेकडून लाभ होतील.

धनु:- अर्थकारण मजबूत होईल. नवीन संधी चालून येतील. कल्पक उपक्रम राबवाल.

मकर:- योग्य कारणासाठी खर्च होईल. कुटुंबातील सदस्यांमुळे फायदा होईल. जवळच्या सल्ला मानणे हिताचे आहे.

कुंभ:– अनुकूल बुध आणि चंद्राशी लाभ योग तुम्हाला नवनवीन संधी प्रदान करतील. व्यवसाय वाढेल. आनंदी राहाल.

मीन:- संमिश्र दिवस आहे. आध्यात्मिक कार्य घडेल. कामाचा ताण वाढेल. धार्मिक कामासाठी वेळ द्यावा लागेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.