ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र अमावस्या. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज वर्ज्य दिवस आहे” *दर्श अमावस्या* (चतुष्पाद,नाग करण शांती, नक्षत्र गंडांत)
चंद्र नक्षत्र – अश्विनी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रवी चंद्र युती तर चंद्र केंद्र मंगळ योग आहेत. तुमच्याच राशीत चंदनर आहे मात्र ग्रहमान अनुकूल नाही. मोठे निर्णय आज घेऊ नका. घरात कटकटीं टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. कायदेशीर सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)चंद्र अनुकूल आहे. मात्र ग्रहमान फारसे अनुकूल नाही. बोलताना काळजी घ्या. कर्जे घेणे टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. आज चिडचिड होऊ शकते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. अडचणी दूर होतील. तीर्थयात्रा घडेल. अहंकार टाळा. काटेकोर नियोजन करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काहीशी प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. अष्टम स्थानी रवी आहे. आरोग्यची काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज महत्वाची कामे टाळा. मोठी गुंतवणुक नको. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. मात्र प्रवासात अडथळे येतील. खर्च वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. वाहन अत्यंत जपून चालवा. क्रोध टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल. नवनवीन कल्पना सुचतील. मात्र घाई नको.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायिक यश लाभेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. दुपार नंतर विश्रांती घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. आज महत्वाची कामे टाळणे हिताचे आहे. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
