✍️ ज्योतिषी: मंगेश पंचाक्षरी, नाशिक Marathi Rashi Bhavishya
🌙 वैशाख कृष्ण चतुर्थी | संकष्टी चतुर्थी | चंद्रोदय: नाशिक – रात्री १०.२७
🪔 चंद्रनक्षत्र: मूळ / (४.०८ नंतर) पूर्वाषाढा | राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
🐏 मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
बुद्धी आणि कलात्मकतेने यश मिळेल. वाहनसुख मिळेल. खर्च वाढू शकतो.
🔍 Tags: Aries Marathi Horoscope, Mesh Rashi 16 May 2025
🐂 वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
मिश्किल स्वभाव आणि बौद्धिक संपदा यामुळे यश. चैनीवर खर्च होईल.
🔍 Tags: Taurus Horoscope Today, Vrushabh Rashi Bhavishya
👬 मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
प्रिय व्यक्तीची भेट. प्रवास आणि संवादातून लाभ. महिलांशी सावधपणे वागा.
🔍 Tags: Gemini Rashi Today, Mithun Rashi Marathi
🦀 कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
व्यवसाय वाढेल, नवीन वस्तू खरेदी. तांत्रिक साधनांमधून लाभ.
🔍 Tags: Cancer Horoscope in Marathi, Kark Rashi 16 May
🦁 सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
शेअर्समध्ये यश, अचानक लाभ. उपासना फळ देईल.
🔍 Tags: Leo Rashi Bhavishya, Sinh Rashi Marathi Horoscope
👧 कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कायदेशीर बाबतीत सजग रहा. दबदबा वाढेल, पण मत्सर जाणवेल.
🔍 Tags: Virgo Rashi Today, Kanya Rashi Marathi
⚖️ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
उद्योगात प्रगती. धनलाभ, पण वाहन जपून चालवा.
🔍 Tags: Libra Horoscope Marathi, Tula Rashi Bhavishya
🦂 वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
अधिकाराचा लाभ. काही अस्वस्थता. सन्मान मिळेल.
🔍 Tags: Scorpio Rashi 16 May, Vrushchik Rashi Marathi
🏹 धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
मन आनंदी, प्रसिद्धी मिळेल. वाहन काळजीपूर्वक चालवा.
🔍 Tags: Sagittarius Marathi Rashi, Dhanu Rashi Horoscope
🐊 मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संमिश्र दिवस. भ्रमंती होईल. अपेक्षाभंग शक्य.
🔍 Tags: Capricorn Rashi Marathi, Makar Rashi Bhavishya
🌊 कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सुखद अनुभव, धनलाभ. पशुप्रेम वाढेल.
🔍 Tags: Aquarius Rashi Bhavishya, Kumbh Rashi Today
🐟 मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आर्थिक आवक चांगली. मन प्रसन्न. स्वतःवर खर्च कराल.
🔍 Tags: Pisces Horoscope Marathi, Meen Rashi 16 May
📞 कुंडली व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क करा: Marathi Rashi Bhavishya
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
Follow on Facebook for daily updates.

[…] आजचे राशिभविष्य -शुक्रवार,१६ मे २०२५ […]
[…] आजचे राशिभविष्य -शुक्रवार,१६ मे २०२५ […]