आजचे राशीभविष्य गुरुवार , ५ जून २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

2

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक Marathi Rashi Bhavishya Today
📆 ज्येष्ठ शुक्ल दशमी | ग्रीष्म ऋतू | शके १९४७ | संवत २०८१ | विश्वावसुनाम संवत्सर
🔯 चंद्रनक्षत्र – हस्त | आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या
🕐 राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
🌞 आज सकाळी ९.०० पर्यंत विशेष शुभ वेळ (Marathi Rashi Bhavishya Today)
👉आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या.

♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
भविष्य: चंद्र-सूर्य शुभयोगाने स्पर्धेत यश, कामात प्रगती.
टीप: कायदेशीर दस्तऐवज पूर्ण करून घ्या.
👉 Tip: आज महत्त्वाचा निर्णय सकाळी घ्या.

♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
भविष्य: नोकरीत समाधानकारक गोष्टी, अचानक लाभ.
टीप: गुंतवणूक करण्यास योग्य दिवस.
👉 Tip: आर्थिक संधींकडे बारकाईने पाहा.

♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
भविष्य: कायदेशीर अडचणी टाळाव्यात. आध्यात्मिक लाभ होतील.
टीप: बोलताना संयम ठेवा.
👉 Tip: महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या.

♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
भविष्य: नात्यांतून साथ, आरोग्य चांगले राहील.
टीप: कौटुंबिक वेळ महत्वाचा.
👉 Tip: वृद्ध सदस्यांचा सल्ला घ्या.

♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भविष्य: अडथळे दूर होतील. नोकरीत प्रगती.
टीप: आत्मविश्वास वाढवणारे योग.
👉 Tip: सकाळी सूर्यनमस्कार करा.

♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
भविष्य: महत्त्वाची खरेदी, खर्च स्वतःसाठी.
टीप: आर्थिक नियोजन करा.
👉 Tip: बजेटनुसार खर्च करा.

♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भविष्य: कामात एकाग्रता आवश्यक. अनुभव चांगले येतील.
टीप: नवीन काम सुरु करण्याआधी विचार करा.
👉 Tip: कामात वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे.

♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
भविष्य: रखडलेली कामे पूर्ण होतील, कौतुक मिळेल.
टीप: आज सकारात्मक संवाद साधा.
👉 Tip: आत्मविश्वासाने बोलणे फायदेशीर ठरेल.

♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भविष्य: नोकरीत/व्यवसायात यश, प्रवासाचे फायदे.
टीप: स्पष्ट भूमिका ठेवा.
👉 Tip: नव्या संधींसाठी सज्ज राहा.

♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
भविष्य: भागीदारीत लाभ, परदेश योग.
टीप: जुन्या संपर्कांचे फायदा घ्या.
👉 Tip: व्यवसायात सहकार्याचे महत्त्व ओळखा.

♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
भविष्य: अष्टमस्थानी चंद्र – खर्च वाढू शकतो.
टीप: सतर्क राहा. संततीविषयी विचारपूर्वक निर्णय घ्या.
👉 Tip: अनावश्यक खर्च टाळा.

♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भविष्य: आनंददायक दिवस, कलाकारांना यश.
टीप: सर्जनशीलतेचा वापर करा.
👉 Tip: आजचे दिवस प्रदर्शनासाठी योग्य.

५ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही बुद्धिमान आहात, चिकित्सक आणि संशोधन करणारे आहात. तुमच्यात व्यापारी वृत्ती असून तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमच्यामध्ये धूर्तपणा देखील आहे. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. आणि त्याचा तुम्ही व्यवहारात वापर करतात. तुम्ही मनाने उदार आहात. इतरांचा सन्मान करतात. तुम्ही कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. स्वतःचे विचार तुम्ही इतरांना समजून सांगू शकतात.

आपलं उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला पक्कं माहीत असतं. तुम्ही उच्च दर्जाच्या वस्तू वापरतात. यात वाहन, दागिने, सुगंधी द्रव्य यांचा समावेश आहे. तुम्हाला समाजात मिसळणे आवडते. तुम्ही विविध समारंभांमध्ये हौसेने भाग घेतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विशाल आहे. तुम्हाला धर्म, आणि तत्त्वज्ञान याची आवड आहे. प्रवास करणे तुम्हाला आवडते.

व्यवसाय:- बँकिंग, मेडिकल, प्रयोगशाळा उपकरणे, पॅथॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, क्रीडा, वकील, शाब्दिक खल करणाऱ्या व्यवसाय, कारखाना, गृह सजावट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- पांढरा.
शुभ रत्न:- पाचू, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📞 कुंडली परीक्षण, जन्मतारीख नुसार भाग्य, शुभ रत्न, जोडीदाराचे विश्लेषण – यासाठी संपर्क करा
🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521 (नाशिक)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] आजचे राशीभविष्य गुरुवार , ५ जून २०२५ […]

  2. […] जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची […]

Don`t copy text!