(Marathi Rashi Bhavishya Today)
📍 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
🌞 शुभ वेळ: दुपारी १.०० पर्यंत
🌑 राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्या ६.००
🌙 चंद्रनक्षत्र: स्वाती/विशाखा
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी: तुळ
♈ मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज जरा सावध राहा. जोखमीचे निर्णय टाळा. कायद्याचे पालन अत्यंत गरजेचे. अहंकार किंवा व्यसनापासून दूर राहा.
टिप: शांतपणे दिवस घालवा.
टॅग्स: #MeshRashiBhavishya #AriesToday #मेष_राशिफल
♉ वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
सन्मान व आर्थिक लाभ मिळेल. मात्र खर्चही अधिक वाटेल. मन आनंदी राहील.
टिप: आर्थिक नियोजन ठेवा.
टॅग्स: #VrushabhRashi #TaurusDaily #वृषभ_दैनिकभविष्य
♊ मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
व्यापारात वृद्धी, लाभदायक वेळ. परंतु वादविवाद टाळा.
टिप: अपमानास पात्र ठरू नये म्हणून शांत राहा.
टॅग्स: #MithunRashi #GeminiToday #मिथुन_राशीभविष्य
♋ कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नवीन मार्ग निवडाल. पित्याशी मतभेद संभवतात. गृहसजावट शुभ.
टिप: थोडा संयम ठेवा.
टॅग्स: #KarkRashi #CancerZodiac #कर्क_दैनिक_भविष्य
♌ सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
व्यवसायात प्रगती. प्रसिद्धी वाढेल, पण एखादी महत्त्वाची व्यक्ती दुर्लक्ष करेल.
टिप: संयमाने वागा.
टॅग्स: #SinhRashi #LeoHoroscope #सिंह_राशिभविष्य
♍ कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
मिश्र परिणाम. मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. शत्रू त्रास देऊ शकतो.
टिप: घरगुती गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगा.
टॅग्स: #KanyaRashi #VirgoToday #कन्या_दैनिक_भविष्य
♎ तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
तुमच्या राशीत चंद्र. आत्मविश्वास वाढेल. स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष द्या.
टिप: आराम व विश्रांती घ्या.
टॅग्स: #TulaRashi #LibraDaily #तुळ_राशीभविष्य
♏ वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
मिश्र परिणाम. विवेक वापरा. काही सुखद क्षणांची अपेक्षा ठेवा.
टिप: निर्णय घेण्याआधी विचार करा.
टॅग्स: #VrushchikRashi #ScorpioZodiac #वृश्चिक_भविष्य
♐ धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
कायदा, शिक्षण, राजकीय क्षेत्रात संधी. संबंध सुधारतील.
टिप: मित्रांकडून मदतीची अपेक्षा ठेवा.
टॅग्स: #DhanuRashi #SagittariusToday #धनु_राशिफल
♑ मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
धनलाभ, नव्या संधी, परंतु राजकारणात निराशा.
टिप: वरिष्ठांचे मत जाणून घ्या.
टॅग्स: #MakarRashi #CapricornDaily #मकर_राशिभविष्य
♒ कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
प्रेमसंबंध व सहल शुभ. सामाजिक क्षेत्रात काळजी घ्या.
टिप: अति गुंतवणूक करू नका.
टॅग्स: #KumbhRashi #AquariusToday #कुंभ_दैनिकभविष्य
♓ मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
नेहमीची कामे करा. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका.
टिप: खरी किंमत जाणून वागा.
टॅग्स: #MeenRashi #PiscesHoroscope #मीन_राशिफल
✴️ विशेष सूचना:(Marathi Rashi Bhavishya Today)
आज प्रदोष असल्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत चांगला काल आहे. पूजा-उपासना करून दिवसाची सुरुवात करा.
८ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या जीवनात बऱ्याचशा गोष्टी उशीराने घडतात. शिस्त, गांभीर्य, कर्तव्य याची जाणीव तुम्हाला प्रामुख्याने असते. तुम्ही सखोल विचार करणारे आणि स्थिर मनाच्या आहात. तुम्ही समतोल वृत्तीने सर्वत्र बघतात. कोणत्याही प्रश्नांची दुसरी बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याबद्दल इतर लोकांचे बरेच गैरसमज असतात. तुम्ही तुमच्या कामामध्ये सतत मग्न असतात. तुम्ही धोरणी आणि चतुर आहात. निसर्ग, संगीत, सौंदर्य यांचे तुम्हाला आवड आहे. स्वतःच्या अधिकारांची तुम्हाला जाणीव असते. दुर्बल लोकांबद्दल तुम्हाला आपुलकी आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही उत्तम व्यवस्थापन करू शकतात. तुम्ही न्याय प्रेमी, कायदा प्रेमी आहात. तुमच्या आर्थिक नियोजन काटेकोर असते. तुम्ही इतरांना योग्य वेळी मदत करतात. तुम्ही दीर्घोद्योगी आहात आणि तुम्हाला आयुष्यात उशिरा यश मिळते मात्र ते बराच काळ टिकते.
व्यवसाय:- सर्वप्रकारची शास्त्र, स्टॅटिस्टिक्स, अवघड गणित, संशोधन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, अकाउंट, पॅथॉलॉजी, वकील.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- गडद निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू, काळा मोती. अमेथिस्ट, लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
(कुंडली विश्लेषण, विवाह जुळवणी, ग्रहशांती यासाठी संपर्क करा:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521, नाशिक)
