आजचे राशिभविष्य मंगळवार, २ नोव्हेंबर २०२१

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, द्वादशी, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चंद्रनक्षत्र – उत्तरा फाल्गुना
“आज अनिष्ट दिवस, *गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, भाव प्रदोष* आहे”
बुध आज सकाळी ‘तूळ’ राशीत प्रवेश करत आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिष्ठा वाढेल. कामे मार्गी लागतील. अहंकार मात्र टाळा.    
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संतती संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. छोटे प्रवास घडतील. शत्रू पराभूत होतील.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात शांतता ठेवा. विनाकारण वादविवाद नकोत. संयम पाळा. आरोग्य सांभाळा. 
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. व्यवसायिक उलाढाल वाढेल. लाभदायक कालावधी आहे.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चातुर्य दाहवाल. स्वतःवर खुश राहाल. मनासारखी कामे होतीळ.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. चुकीचे निर्णय होऊ शकतात. महत्वाचे करार आज नकोत.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायिक चातुर्य वापराल. प्रगतीचा दिवस आहे. सौख्य लाभेल.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल रवी, मंगळ, बुध तुम्हाला आनंदाचा वर्षाव करतील. दबदबा वाढेल. मन प्रसन्न राहील. 
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. राजकीय पटलावर तुमचा उदय होईल. सरकारी कामातून लाभ होतील.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आज महत्वाची कामे नकोत. विश्र्नाती घ्या. 
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभदायक दिवस आहे. भिन्न लिंगी व्यक्तींकडून फायदा होईल. जोडीदारास समजून घ्या.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.