नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार मनसेचे प्रदेश सरचिटणीस व विधी-जनहित विभागाचे प्रदेशाध्यक्षॲड किशोर शिंदे यांनीमनसे विधी व जनहित कक्षाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली.
या वेळी ॲड.अभिजित बगदे यांची जिल्हा संघटक, ॲड . दिलीप केदार जिल्हा सचिव, ॲड. सागर कडभाने जिल्हा उपसंघटक, ॲड. सुशील गायकर जिल्हा उपसंघटक, ॲड . भारत कोकणी इगतपुरी तालुका संघटक,ॲड.महेंद्र डहाळे शहर संघटक,ॲड.नूतन सुरेश जाधव शहर चिटणीस,ॲड .अपूर्वा विजय भंडारे शहर चिटणीस,ॲड.सागर पगारे शहर उपसंघटक (पूर्व), ॲड . जितेंद्र पगारे शहर उपसचिव (मध्य), ॲड . वृषाली महेश रकिबे प्रभाग संघटक (नाशिकरोड), ॲड . आशा मुरुगन नायकर प्रभाग संघटक (नाशिक मध्य),ॲड . मानस अनिल मानकर कार्यकारिणी सदस्य, नाशिक शहर अशी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जनहित व विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश पेडणेकर, प्रदेश चिटणीस मोहनसिंग चव्हाण, मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनसे प्रवक्ते व शॅडो-कॅबिनेट सदस्य पराग शिंत्रे, अक्षय खांडरे, विजय रणाते, विजय आगळे, विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष ॲड. राहुल तिडके, विधी विभाग नाशिक जिल्हा सचिव ॲड दिलीप केदार, जिल्हा उपसंघटक ॲड सागर कडभाने, जनहित विभाग जिल्हा संघटक प्रफुल्ल बनभेरु, जिल्हा उपसंघटक रिनाताई सोनार, जिल्हा सचिव सौ गौरीताई सिन्नरकर, भानुमती अहिरे, विधी विभाग नाशिक शहर संघटक ॲड महेंद्र डहाळे आदिंसह मनसे शहर व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनसे जिल्हा व शहर स्तरावर उस्फुर्त स्वागत करण्यात येऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.