आजचे राशिभविष्य गुरूवार, ४ नोव्हेंबर २०२१ 

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन, कृष्ण, अमावस्या, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज आनंदी दिवस आहे. नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान (चंद्रोदय पहाटे ५.४९), लक्ष्मी कुबेर पूजन, महावीर निर्वाण दिन आहे.
चंद्र आज सकाळी चित्रा नक्षत्रात आणि नंतर राहूच्या ‘स्वाती’ नक्षत्रात तुळ राशीत आहे.
 
लक्ष्मीपूजन मुहूर्त
 
दुपारी १२.२५ ते दुपारी ३.१५ 
संध्याकाळी ४.४० ते रात्री १०.१५
रात्री १२.२५ ते रात्रौ १.५०
 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- दूरगामी परिणाम करणारे निर्णय होतील. भागीदारी व्यवसायात वाद टाळा.   
     
वृषभ:- आर्थिक फायदा होईल. दीर्घकाळ लाभ देणारे निर्णय घ्याल. घरातील महत्वाची कामे आज पूर्ण करा.
 
मिथुन:- स्पर्धेत यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. जवळचे प्रवास घडतील. 
 
कर्क:- गृहसौख्य लाभेल. जेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. विनाकारण वाद होतील.
 
सिंह:- लाभदायक दिवस आहे. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. कौतुक होईल.
  
कन्या:- खर्चात वाढ होईल. विनाकारण त्रास संभवतो. मन शांत ठेवा. 
 
तुळ:- आत्मविश्वास वाढेल. कामात मन रमेल. बौद्धिक कामातून आनंद मिळेल. 
 
वृश्चिक:- चुका टाळा. सरकारी कायदे काटेकोर पाळा. उपासना करा.  
 
धनु:- उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल.
 
मकर:- मान सन्मान वाढेल. जबाबदारीत भर पडेल. वाद संभवतात. 
 
कुंभ:- अचानक धनलाभ संभवतो. भाग्य उजळेल. जेष्ठ नातलगांकडून फायदा होईल.  
 
मीन:- आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. महत्वाचे काम आज नको. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.