ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष पौर्णिमा, हेमंत ऋतू, उत्तरायण.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस, *माघ स्नानआरंभ, शाकंभरी पौर्णिमा* आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. आर्थिक आवक चांगली होईल. संमिश्र दिवस आहे. आरोग्य संभाळा.
वृषभ:- कलाप्रांतात चमक दाखवाल. मन आनंदी राहील. शब्दास मान मिळेल.
मिथुन:- आत्मविश्वास वाढेल. अनामिक भीती दाटून येईल. हातून चूक होऊ देऊ नका. संध्याकाळ आरोग्य चिंता निर्माण करणारी.
कर्क:- प्रतिकूल ग्रहमान आहे. शक्यतो महत्वाची कामे आज नकोत. विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह:- स्वप्ने साकार होतील. मौजमजा कराल. यश मिळेल. सरकारी नियम काटेकोर पाळा.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.
तुळ:- दिवस अनुकूल आहे. ग्रहमान संमिश्र आहे. मन प्रसन्न राहील. दूर प्रवास घडतील.
वृश्चिक:- दिवस मन अस्वस्थ करणारा आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. काही कामे मात्र मार्गी लागतील.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. राजकीय यश मिळेल. मन शांत ठेवा. समाजीक कामासाठी योगदान द्याल.
मकर:- अनुकूल दिवस आहे. भरपूर मेहनत करा. कष्टाचे फळ मिळेल. राजकीय यश मिळेल.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. काही कामे रेंगाळतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी आहे.
मीन:- अनुकूल रवी, बुध, शनी यश आणि सुख देतील. मान सन्मान मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठ वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)