आजचे राशिभविष्य मंगळवार, ३ ऑगस्ट २०२१

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे”
चंद्रनक्षत्र: रोहिणी (रात्री १.४४ पर्यंत)
( Rashi Bhavishya Today – टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. कला प्रांतात चमक दाखवाल. संभाषण चातुर्य दिसून येईल. 
     
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. धार्मिक कार्यात सहभावी व्हाल. चैनीवर खर्च कराल.
 
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हुरहूर वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. खर्चात वाढ संभवते.
 
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. मन आनंदी राहील.  सुखकारक घटना घडतील.
 
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. कामे मार्गी लागतील. नवीन ओळखी होतील.
  
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नात्यातील व्यक्तीशी संपर्क होईल. सूचक घटना घडतील. येणी वसूल होतील.
 
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) विनाकारण अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल.
 
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.  व्यवसायात लाभ होतील.
 
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. संधी चालून येतील. महत्वाची कामे पूर्ण होतील.
 
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. ज्ञानाचा  उपयोग होईल.
 
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) गैरसमज होऊ देवू नका. नाते सांभाळा. स्पष्ट भूमिका घ्या.
 
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. धावपळ होईल. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.