ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण चतुर्थी.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे” *अंगारक चतुर्थी* चंद्र उदय (मुंबई) रात्री ८.५१ , चतुर्थी श्राद्ध.
चंद्र नक्षत्र – रेवती/अश्विनी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आवश्यक आहे. प्रतिष्ठा सांभाळा. आत्मविश्वस वाढेल.
वृषभ:- मानसिक आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. दीर्घकालीन लाभ होतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. मन शांत ठेवा.
सिंह:- अचानक धनलाभ होऊ शकतो. सूचक घटना घडतील. गुंतवणूकीतून लाभ होतील.
कन्या:- दगदग जाणवेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्याचे भय आहे.
तुळ:- विरोधक पराभूत होतील. यश मिळेल. आरोग्य संभाळा.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. धनलाभ होतील. संधी चालून येतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संध्याकाळ आनंदात जाईल.
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. अनामिक भय दाटून येईल.
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
मीन:- इतरांच्या वादात पडू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
